आकाशातील तारा तुटताना
काय मागशिल?
ओघळणाऱ्या अश्रूसांठी
काय मागशिल?
वेडया आत्म्यासांठी
काय मागशिल?
मागणाऱ्या याचकासाठी
काय मागशिल?
तहानलेल्या चातकांसाठी
काय मागशिल?
झोपलेल्या भुकेल्यासाठी
काय मागशील?
उन्हातान्हात राबणाऱ्या हतासाठी
काय मागशील?
हव्याशी आत्म्याला
काय मागशील?
अखंडपणे मागत मागत थकलेल्याला
काय मागशील?
काय मागशिल?
ओघळणाऱ्या अश्रूसांठी
काय मागशिल?
वेडया आत्म्यासांठी
काय मागशिल?
मागणाऱ्या याचकासाठी
काय मागशिल?
तहानलेल्या चातकांसाठी
काय मागशिल?
झोपलेल्या भुकेल्यासाठी
काय मागशील?
उन्हातान्हात राबणाऱ्या हतासाठी
काय मागशील?
हव्याशी आत्म्याला
काय मागशील?
अखंडपणे मागत मागत थकलेल्याला
काय मागशील?
Comments
Post a Comment