मेंदूतील भीती

जाळे लावून बसलेली माणसं
पकडत राहतात निरपराध माणसांना
स्वार्थाच्या हव्यासाने
जपत जपत जगणाऱ्याची
घुसमट सिगेला पोचतेय
ही जळमटे वाढत जातात जगण्याचा ताळमेळात
स्वच्छ निरर्भ जगणे
कोलमडून जाते
भ्रमनिरासात अवघे आकाश
या कोलाहलात
कुठे मोठयाने बोलायचे नाही
स्व गुंडाळून जगायचे
आत्मभान वगेरे गोष्टीरुप म्हणायच्या
कुनापुढे

Comments

Popular posts from this blog

सोशल मिडीया वाचक व अभिरुची (लेख)

माणसाचे मशीन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरीविश्व (लेख)