बेरोजगारांचे थवेच्या थवे
सभोवताली रेंगालताना आम्ही पदव्या घेत राहतोय
आमच्या उज्वल भवितव्यासाठी
अश्या या बेताल वातावरणाच्या
या भितीदायक विभत्स शहरात
मी जातोय
खोल खोल आत पर्यंत
आपल्याच विनाशाच्या मस्तीत
काहीही रूतुन राहत नाही
सारच कस उथळ
उघड वागड किळस आणणार
माझ्यातूनच मला बाहेर काढणार
जस काही
वाळूत मुत्र विसर्जनासारख
स्वप्नांना लपवित जाणारं.
अमूर्तच्या गर्तेतून आत्मनाशाकडे
अनादी अनंत काळाकडे
झेपावणाऱ्या मृत्यूकडे
सभोवताली रेंगालताना आम्ही पदव्या घेत राहतोय
आमच्या उज्वल भवितव्यासाठी
अश्या या बेताल वातावरणाच्या
या भितीदायक विभत्स शहरात
मी जातोय
खोल खोल आत पर्यंत
आपल्याच विनाशाच्या मस्तीत
काहीही रूतुन राहत नाही
सारच कस उथळ
उघड वागड किळस आणणार
माझ्यातूनच मला बाहेर काढणार
जस काही
वाळूत मुत्र विसर्जनासारख
स्वप्नांना लपवित जाणारं.
अमूर्तच्या गर्तेतून आत्मनाशाकडे
अनादी अनंत काळाकडे
झेपावणाऱ्या मृत्यूकडे
Comments
Post a Comment