हव्यास

टोकाचा हव्यास
दुसऱ्याला नागव करून स्वतः नटनारी प्रवृत्ती जन्माला येतेय
स्वतःच्या भातावर डाळ ओढण्याची स्पर्धा लागलीय
माणसाला वस्तू बनवणीच्या काळात
पलीकडील झोपडीतील माणसाची झोपडी हरवतेय
बंगल्याच्या हव्यास असणाऱ्या पालिकडील शेजाऱ्याला
हा न संपणारा हव्यास
जगण्यात मोठे होण्याच्या मारंगात
कोणत्याही थराला जाणारा स्वार्थानंद

Comments

Popular posts from this blog

सोशल मिडीया वाचक व अभिरुची (लेख)

माणसाचे मशीन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरीविश्व (लेख)